situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Yerawada Suicide News : येरवड्यात पत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Published On:
Yerawada Suicide News

Team My Pune City  – येरवडा भागात एका 26 वर्षीय तरुणाने (Yerawada Suicide News) पत्नी व सासूच्या सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून येरवडा पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिच्या आईविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Police : नवरात्रोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून परिमंडळ एकमधील 43 सराईत कारागृहात रवाना

मृत तरुणाचे नाव अक्षय (वय २६, रा. गणेशनगर, येरवडा) असे असून, त्याचा सहा महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील तरुणीशी विवाह झाला होता. विवाहानंतर पत्नी व तिच्या आईने अक्षयला आई-वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. या सततच्या त्रासाला कंटाळून अक्षयने 19 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन (Yerawada Suicide News)संपवले.

या घटनेनंतर अक्षयच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली. फिर्यादीत तिने स्पष्ट केले की, पत्नी व सासूच्या मानसिक त्रासामुळेच मुलगा मृत्यूला सामोरा गेला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करीत (Yerawada Suicide News)आहेत.

Pune Police : नवरात्रोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून परिमंडळ एकमधील 43 सराईत कारागृहात रवाना

दरम्यान, अशाच प्रकारची आत्महत्येची घटना नुकतीच सिंहगड रस्ता परिसरात घडली होती. तेथेही एका विवाहित तरुणाने एका महिलेच्या त्रासामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या महिलेनं प्रेमाच्या नात्यात ओढून सतत पैशांची मागणी केली, तसेच पोलिसांत तक्रार देण्याची धमकी देऊन त्याच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले होते. अखेरीस त्रासाला कंटाळून त्या तरुणाने आत्महत्या केली होती. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (Yerawada Suicide News) होता.

Follow Us On