situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

YCM Hospital : बिल माफ करण्याच्या कारणावरून वायसीएम हॉस्पिटलमध्ये गोंधळ

Published On:
YCM Hospital
---Advertisement---

Team MyPuneCity – काविळीने मृत्यू झालेल्या रुग्णाचे पूर्ण बिल माफ करण्याच्या कारणावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी पिंपरी येथील वायसीएम हॉस्पिटल (YCM Hospital) मध्ये गोंधळ घातला. ही घटना बुधवारी (21 मे) घडली.

वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी वायसीएम हॉस्पिटलमध्ये (YCM Hospital) काविळीने एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृताच्या काही मित्रांनी रुग्णाचे पूर्ण बिल माफ करण्याची मागणी केली.

Rahatani Accident : सोळाव्या मजल्यावरून पडून दोन कामगारांचा मृत्यू

प्रशासनाने बिलात सूट दिली मात्र नियमानुसार काही रक्कम भरण्यास सांगितले. परंतु मित्रांनी यास विरोध करीत डॉक्टरांशी वाद घातला. त्यामुळे काही वेळ रूग्णालयात तणावाचे वातावरण होते.

सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीची राजेंद्र हगवणेंवर कारवाई; पक्षातून केलं बडतर्फ

मृताच्या मित्रांपैकी काही जण मद्यप्राशन करून आले होते. त्यांनी संपूर्ण बिल माफ करण्यासाठी ड्युटीवर असलेल्या सीएमओ डॉक्टरांशी हुज्जत घातली होती. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संत तुकारामनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या नातेवाइकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले.

Follow Us On