situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

WorkShop : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

Published On:
WorkShop

संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, महापालिका आणि अस्तित्व फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम

Team My pune city – संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, पुणे महापालिका आणि अस्तित्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल ( WorkShop) अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या.

Chikhali: टेम्पोच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

निमित्त होते कोथरूडमधील छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय, ४७ मुलींची शाळा( WorkShop) येथे आज (दि. २३) आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे. या कार्यशाळेत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी श्रीगणेशाच्या मूर्ती साकारल्या. महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सव हा राज्याच्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा केल्यानंतर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याची आयोजित केलेली ही पहिलीच कार्यशाळा ठरली आहे.

Nutan Maharashtra Engineering : आधुनिक उद्योगांवर आर्टिफिशियल इंटेलिजंसचा सकारात्मक परिणाम – डॉ. दीपक शिकारपूर

ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले. संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील ( WorkShop) महाजन, वृद्धी रिॲलिटीचे प्रतिनिधी प्रसाद पाटील, महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे क्रीडा अधिकारी माणिक देवकर, अस्तित्व संस्थेच्या अध्यक्षा राजश्री जायभाये, सुप्रसिद्‌ध शिल्पकार विवेक खटावकर मंचावर होते. कार्यशाळेचे संयोजन मुख्याध्यापिका ज्योती मानकर, निकिता मोघे आणि केतकी महाजन यांनी केले. वर्ल्ड आर्टिस्ट डेव्हलपमेंट फेडरेशन, सिने मॉडेल आर्ट स्टुडिओचे सुरेश राऊत आणि सातारकर स्टुडिओच्या प्रज्ञा सातारकर यांच्या सहकार्याने कार्यशळा आयोजित करण्यात आली होती.

शिल्पकार विजय राऊत, विजय दीक्षित यांनी सुरुवातीस विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती ( WorkShop) कशी साकारावी याविषयी मार्गदर्शन केले.

सुरुवातीस सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात माहिती देताना सांगितले की, शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जागरूकता निर्माण व्हावी, पर्यावरणाचे रक्षण व्हावे हा कार्यशाळेचा उद्देश आहे.

किरण देवकर, प्रसाद पाटील, मुरली लाहोटी, विवेक खटावकर, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राहुल सुतार यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका ज्योती ( WorkShop) मानकर यांनी केले.

Follow Us On