situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Wildlife Photography Exhibition : निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ; पुण्यात ‘फेदरअन्‌टेल’ वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन

Published On:
Wildlife Photography Exhibition

Team My Pune City – भारतभर प्रवास करणाऱ्या, निसर्गप्रेमी छायाचित्रकार डॉ. पूनम शहा यांनी छायाचित्रण केलेल्या अनेक दुर्मिळ आणि मोहक पक्ष्यांच्या ( Wildlife photography exhibition) छायाचित्रांचे ‘फेदरअन्‌टेल’ प्रदर्शन दि. ३१ ऑक्टोबर ते दि. २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात येणार आहे.

MHADA : पुण्यातील म्हाडा गृहनिर्माण सोडतीला मुदतवाढ; अर्ज प्रक्रिया २१ नोव्हेंबरपर्यंत सुरू

प्रदर्शनाचे उद्‌घाटन दि. ३१ रोजी सकाळी ११ वाजता माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. पूनम शहा यांनी भारतीय उपखंडातील ९५० हून अधिक पक्षीप्रजातींचे तसेच अनेक दुर्मिळ आणि मोहक पक्ष्यांच्या छायाचित्रण केले ( Wildlife photography exhibition) आहे.

Lonvala Crime News : 10 रुपयांच्या किरकोळ वादातून दुकानदाराला मारहाण 

या एकल प्रदर्शनात भारतातील पक्षी आणि सस्तन प्राण्यांची १३० हून अधिक नेत्रदीपक छायाचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळात सर्वांसाठी खुले असणार ( Wildlife photography exhibition) आहे.

Follow Us On