situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Warje Mishap : वारजेत हृदयद्रावक घटना : विजेचा धक्का बसून १० वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Updated On:
Warje Mishap

Team MyPuneCity – शहरातील वारजे परिसरातून एक अत्यंत दु:खद आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरासमोर खेळणाऱ्या दहा वर्षीय चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू (Warje Mishap) झाला.

मयंक प्रदीप आडगळे (वय १०, रा. रामनगर, वारजे) असे या मृत मुलाचे नाव आहे.

ही दुर्घटना (Warje Mishap) मंगळवारी संध्याकाळी सुमारे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. मयंक आपल्या घरासमोर मित्रांसोबत खेळत असताना त्याचा अनावधानाने घराशेजारील लोखंडी विजेच्या खांबाला स्पर्श झाला. संबंधित खांबात विद्युत प्रवाह सुरु असल्याने त्याला तीव्र विद्युतशॉक बसला. काही क्षणातच मयंक खाली कोसळला.

Pune Rain : पुणे आणि लोणावळ्यात मुसळधार सरी, चिंचवडमध्ये सर्वाधिक ९३.५ मिमी पावसाची नोंद

मयंकला तातडीने परिसरातील रहिवाशांनी जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे आडगळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरातही शोककळा पसरली आहे.

ही घटना नेमकी कशामुळे घडली, संबंधित विजेच्या खांबात विद्युत प्रवाह कसा सुरु राहिला आणि यामागे कोणाची दुर्लक्ष आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. पोलीस आणि महावितरण अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे.

पुण्यात भलंमोठं होर्डिंग कोसळलं, शहरात धुव्वाधार; राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वीज पडून जनावरे ठार

या घटनेमुळे (Warje Mishap) सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या विद्युत उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पालिका व महावितरणने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Follow Us On