situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Wanwadi Crime News : वानवडीमध्ये महिला पोलिसाच्या हाताचा घेतला चावा; दोन महिलांवर गुन्हा दाखल

Published On:
Wanwadi Crime News

Team My Pune City  – पुणे शहरातील वानवडी परिसरातील ( Wanwadi Crime News )संविधान चौक येथील खाऊ गल्लीत रविवारी उशिरा रात्री गाडी बंद करण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी महिला उपनिरीक्षकावर दोन महिलांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनं त्यांच्या हाताला चावा घेतला, तर दुसऱ्या महिलेनं शिवीगाळ केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pune Rain Update : आज पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सारिका शिर्के या वानवडी पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी महिला उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री त्या परिसरातील संविधान चौकातील खाऊ गल्ली येथे पाहणीसाठी गेल्या. त्या वेळी भगवती सौंद आणि सुमित्रा थापा यांच्या गाड्या सुरू होत्या. नियमांनुसार रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थ विक्री बंद करण्यासाठी शिर्के यांनी त्यांना गाड्या थांबवण्यास सांगितले. मात्र, त्या दोन्ही महिलांनी विरोध करत वाद घालण्यास सुरुवात ( Wanwadi Crime News ) केली.

Tungai Temple : तुंग गडावर आई तुंगाई देवळात घटस्थापना, साजरा होणार शारदीय नवरात्रोत्सव 

वाद वाढत असताना भगवती सौंद हिने अचानक शिर्के यांच्या हाताला चावा घेतला. तर सुमित्रा थापा हिने शिवीगाळ केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे खाऊ गल्ली परिसरात गोंधळ उडाला. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ( Wanwadi Crime News ) आणली.

या प्रकरणी वानवडी पोलिसांनी भगवती सौंद आणि सुमित्रा थापा यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, या घटनेमुळे खाऊ गल्लीत उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या गाड्यांवर देखरेख वाढविण्याची गरज अधोरेखित झाली ( Wanwadi Crime News ) आहे.

Follow Us On