situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Walhekarwadi Suicide : तरुण अभियंता तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Published On:
Walhekarwadi Suicide

Team MyPuneCity : अभियंता तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. चिंचवड वाल्हेकरवाडीतील (Walhekarwadi Suicide) गुरुव्दारा चौक परिसरात रविवारी (६ जुलै) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

कुंदन संजय बडगुजर (२२, मूळ रा. अर्थे, ता. शिरपूर, जि. धुळे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुंदन नोकरीच्या शोधात पिंपरी-चिंचवड शहरात आला होता.

Dehu : देहूत तुकोबांच्या दर्शनासाठी भर पावसात भाविकांची गर्दी

बहीण दीपाली आणि तिचा पती जयेश काशिनाथ बडगुजर (सध्या रा. गुरुव्दारा चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळगाव चोपडा, जि. जळगाव) यांच्याकडे (Walhekarwadi Suicide) तो काही दिवसांपूर्वी आला होता. एका खासगी कंपनीत इंटर्नशिप करत होता.

तो काही दिवसांपूर्वी आला होता. एका खासगी कंपनीत इंटर्नशिप करत होता.

त्याची बहीण दीपाली आणि दाजी जयेश हे त्यांच्या मूळगावी गेले होते. दरम्यान, कुंदन याच्याशी फोनवरून त्यांनी संपर्क साधला असता तो काॅल रिसिव्ह करत नव्हता. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली. शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा वाजवला मात्र, त्यानंतरही घरातून कुंदन याने प्रतिसाद दिला नाही.

Pimpri Chinchwad Crime News 06 July 2025 : हप्ता देण्यास उशीर झाल्याने दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न

त्यानंतर काही नातेवाईकांनी येऊन दरवाजा तोडला असता, घरात कुंदन गळफास घेतलेल्या अवस्थेत (Walhekarwadi Suicide) दिसून आला. याबाबत माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

कुंदन याला पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.

Follow Us On