Team My Pune City – वाघोली परिसरात पीएमपीएमएल बसने प्रवास करत असलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लंपास ( Wagholi Crime News) केले.
Kothrud Firing Incident : कोथरुड गोळीबार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा त्यातील एकाला अटक
या प्रकरणी 50 वर्षीय महिला, रा. चिलवडी, ता. धाराशिव यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अज्ञात असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला ( Wagholi Crime News) आहे.
Sunil Shelke : जनसंवाद अभियानांतर्गत ग्रामस्थांच्या समस्या ऐकून उपाययोजना सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही घटना (दि.18) रोजी सकाळी नऊच्या सुमारास वाघोली येथील बसस्टॉपवरून हडपसरकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसमध्ये घडली. प्रवासा दरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील अंदाजे 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी करून ( Wagholi Crime News) नेले.