situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Wagholi Crime News : वाघोली येथील 10 एकर जमीन व्यवहारात बनावट दस्त, अपहरण, खंडणी आणि बरंच काही, 13 जणांविरोधात गुन्हा दाखल

Published On:
Wagholi Crime News

Team My Pune City – वाघोली परिसरातील 10 एकर जमिनीवरून ( Wagholi Crime News)उघडकीस आलेल्या वादातून बनावट दस्त, अपहरण, खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकीसह गंभीर गुन्हे समोर आले आहेत. या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात आणि वानवडी पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल 13 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

Metro : भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्पाला वेग ;आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने गती

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे वाघोली येथील गट नं. १२७६ मधील सुमारे १० एकर क्षेत्रफळाची जमीन ही प्रत्यक्षात बाजारभावानुसार सुमारे ९० कोटी रुपयांची असून, आरोपींनी ( Wagholi Crime News) बनावट दस्त करून आणि बनावट साठेखत नोंदणी करून ही जमीन केवळ २४ कोटी रुपयांत व्यवहार दाखवला. प्रत्यक्षात केवळ २ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम देऊन जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे.

या प्रकरणात जॅक्सन जोसेफ दास आणि त्याचा मुलगा रोहित दास ( Wagholi Crime News)यांना दबावाखाली ठेवून व्यवहार करण्यास भाग पाडण्यात आले. आरोपींनी जॅक्सन दास यास लुधियाणा येथे जाऊन दस्त नोंदणीसाठी भाग पाडले. तर त्याचा मुलगा रोहित दास यास लोणावळा येथे डांबून ठेवण्यात आले. “दस्त नोंदणीसाठी नोएल दास व दास कुटुंबीयांना लुधियाणाहून आणा, अन्यथा रोहित दास याला सोडणार नाही,” अशी धमकी देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Prashant Dada Bhagwat : इंदोरी- वाड्यावस्त्यांवर प्रशांत दादा भागवत यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

तसेच, 15 फेब्रुवारी रोजी पुण्यातील रेसकोर्स परिसरातून ( Wagholi Crime News) जॅक्सन दास याचे अपहरण करण्यात आले. त्याला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे.

या गुन्ह्यात आरोपींमध्ये सोहेल शेख, शोएब शेख, उस्मान खान, अमजद सय्यद, फिरोज खान तसेच एंफासिस ग्रुपचे भागीदार राजेश जयभगवान गोयल, नवीन जयभगवान गोयल, रितेश राजाराम मित्तल, निलेश राजाराम अगरवाल, किशोर भरत मित्तल, रितेश सतिश अगरवाल, समीर इमामबक्ष मुलाणी आणि स्वप्निल उत्तम रांजगे यांचा समावेश आहे.

या सर्वांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून खंडणी विभागाचेसहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे पुढील तपास करत ( Wagholi Crime News) आहेत.

Follow Us On