situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vimannagar Kidnapping Case : विमाननगर येथून तीन वर्षीय बालिकेचे अपहरण; पुणे पोलिसांनी केली अवघ्या चार तासांत सुटका

Published On:
Vimannagar Kidnapping Case

Team My Pune City  – विमाननगर परिसरातील एमएचएडीए ( Vimannagar kidnapping case )कॉलनीतून तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करून खंडणी मागण्याच्या उद्देशाने पलायन करणाऱ्या दोन आरोपींना पुणे पोलिसांनी अवघ्या चार तासांच्या आत अटक करून बालिकेची सुटका केली आहे. या कारवाईमुळे परिसरात दिलासा व्यक्त होत असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

Pune: अनिल टांकसाळे यांना दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रिन्स पाल व ओम नारायण पाल अशी आहेत. प्राथमिक तपासानुसार, बालिकेच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी हे दोन्ही आरोपी कामावरून काढून टाकले होते. त्याच रागातून व सूडभावनेतून आरोपींनी बालिकेचे अपहरण करण्याचे धाडस केले.

या घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त (झोन-४) सोमय मुंडे म्हणाले, “मंगळवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास बालिकेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर तत्काळ आमच्या पथकांनी संपूर्ण शहरात नाकेबंदी केली. पीडित बालिकेच्या वडिलांना संशयितांवर ( Vimannagar kidnapping case ) शंका असल्याने आम्ही त्यांचे मोबाईल लोकेशन ट्रॅक केले असता ते रेल्वेने मुंबईच्या दिशेने निघाल्याचे समोर आले. तातडीने सर्व रेल्वे स्थानकांना सतर्क केले. शेवटी कल्याण स्थानकावर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.”

Prakash Devle : प्रतिशिर्डीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश देवळे यांचे निधन

चौकशीदरम्यान आरोपींनी बालिकेचे अपहरण करून तिच्या वडिलांकडून खंडणी वसूल करण्याचा कट रचल्याची कबुली दिली. तसेच या प्रकरणात इतर काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्याबाबत पुढील तपास सुरू ( Vimannagar kidnapping case )आहे.

ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात ( Vimannagar kidnapping case )आली.

या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेलके, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तसेच पोलीस कर्मचारी अंकुश जोगदांडे, ललू करंहे, रुपेश पिसाळ, राकेश चांदेकर, शैलेश नाईक, सचिन मांजरे, दादासाहेब बुड, योगेश थोप्ते,  यमपले, ज्ञानदेव आवारी, हरिप्रसाद पुंडे व शंकर वाघुळे यांचा समावेश ( Vimannagar kidnapping case ) होता.

Follow Us On