Team MyPuneCity –मुंबई येथून पुण्याकडे येणाऱ्या उद्यान एक्सप्रेस रेल्वेच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (२ जून) वडगाव रेल्वे स्टेशन जवळ घडली.
गणेश चंद्रकांत पराठे (३०, साते, मावळ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Sachin Chikhle: रेडझोनची जुनी मोजणी रद्द करा;नव्या मोजणीनुसार स्पष्ट घोषणा करा -सचिन चिखले यांची मागणी
मुंबई येथून पुण्याकडे येणाऱ्या उद्यान एक्सप्रेस या रेल्वे गाडीची धडक बसून गणेश पराठे याचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तळेगाव लोहमार्ग पोलीस तपास करीत आहेत.