Team MyPuneCity – येथील शेतकरी कुटुंबातील, वारकरी संप्रदायातील हभप श्री पोटोबा देवस्थानचे माजी विश्वस्त रामभाऊ दामू कराळे(वय ७५) गुरूवारी (दि २९) रोजी अल्पशा आजाराने ( Vadgaon Maval) निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी, भाऊ, दोन बहिणी,सूना,नातवंडे असा परिवार आहे.
प्रसिद्ध गाडा मालक मच्छिंद्र कराळे यांचे वडील व सुरेश कराळे यांचे बंधू तर गोरख कराळे,श्याम कराळे, सचिन कराळे यांचे ते चुलते होत.
आज सायंकाळी ७ .३० वाजता वैकुंठ स्मशानभूमी वडगाव मावळ येथे त्यांच्या पार्थिवावर ( Vadgaon Maval) अंत्यसंस्कार होणार आहे.