situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval: ताजे सोसायटीच्या अध्यक्ष पदी बाळासाहेब पिंपरे व उपाध्यक्ष पदी सुमन केदारी यांची बिनविरोध निवड

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –ताजे विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष पदी बाळासाहेब पंढरीनाथ पिंपरे तर उपाध्यक्ष पदी सुमन शंकर केदारी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

वडगाव निबंध कार्यालयात घेण्यात आलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी व उपाध्यक्ष पदासाठी एक एकच अर्ज दाखल झाल्याने सहायक निबंधक आर.के.निखारे व सचिव संभाजी केदारी यांनी पिंपरे यांची अध्यक्ष पदी तर केदारी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी संचालक काळुराम केदारी,भाऊसाहेब गरुड,जयशिंग गरुड,शाम केदारी,संतोष केदारी, गोरख मोहिते,भानुदास ढमाले, रुपचंद गायकवाड,ताराबाई गरुड यांनी त्यांचा पुष्प देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.

Pune Crime News 17 May 2025 : सिटिझन ट्रेडिंग बँकेजवळ इसमाच्या मोबाईलची जबरी चोरी


तसेच शंकर केदारी,रमेश सुतार, भानुदास येवले,सोमनाथ केदारी,भाऊ केदारी,लाला कुटे,मिलिंद गरुड,वामन गरुड, विजय गरुड,रामदास गायखे, दत्तात्रय आंद्रे,शिवाजी केदारी यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.

Follow Us On