situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval : आरोग्य शिबिरात १०० जणांची तपासणी

Published On:
Vadgaon Maval

Team MyPuneCity – वडगाव मावळ येथे (Vadgaon Maval) गुरुवारी (२२ मे) डॉ. विजय इंगळे यांच्या वतीने मोफत हाडांची घनता तपासणी, युरिक ॲसिड आणि न्युरोपॅथी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १०० जणांनी तपासणी करून घेतली, त्यात ६४ पुरुष आणि ३६ महिलांचा समावेश होता.

युनिक हॉस्पिटल, वडगाव मावळ (Vadgaon Maval) येथील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. विजय इंगळे यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर्व वयोगटांतील नागरिकांनी या तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

Pune Crime News 25 May 2025 : क्रेडिट कार्ड रिवॉर्डच्या नावाखाली ६५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

डॉ. विजय इंगळे आणि डॉ. क्रांती इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ येथील ज्येष्ठ विधिज्ञ तुकाराम काटे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.

Pandharpur Heavy Rain: पंढरपुरात मुसळधार पाऊस, चंद्रभागा नदीची पातळी वाढली, जुना दगडी पूल पाण्याखाली

शिबिरात अनुभवसंपन्न स्थानिक डॉक्टर, नर्सिंग कर्मचारीवृंद, तसेच सचिन कोळवणकर, हॉस्पिटलचे व्यवस्थापक निलेश लिंभोरे आणि पूजा कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.

या प्रसंगी डॉ. विजय इंगळे यांनी सांगितले की, वडगाव येथील (Vadgaon Maval) नागरिकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह २४ तास सुरू असणारे हॉस्पिटल कार्यरत राहणार आहे.

Follow Us On