situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Uruli Kanchan Murder Case : ऊरळी कांचनमध्ये तरुणीचा खून; पोलिसांच्या तपासातून आरोपी अटकेत

Published On:
Murder

Team My Pune City – पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या ऊरळी कांचन (Uruli Kanchan Murder Case) परिसरात मृतावस्थेत सापडलेल्या २० वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणाचा छडा ग्रामीण पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी दिनेश संजय पाटोळे (वय २६, रा. गोळे वस्ती, ऊरळी कांचन, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे.

Pune: जैन बोर्डिंग प्रकरणी मोहोळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

१४ ऑक्टोबर रोजी नायगाव रस्त्यालगत तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. घरी परतत असताना निर्जन वाटेवर आरोपीने तिचा पाठलाग करून अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने विरोध केल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात (Uruli Kanchan Murder Case) आला, असे तपासात स्पष्ट झाले.

Maval: पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी बाळू आखाडे यांची निवड

संवेदनशील गुन्हा लक्षात घेऊन पोलिसांनी चार पथके तयार केली. परिसरातील ७० ते ८० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तसेच २०० ते २५० नागरिकांची चौकशी करण्यात आली. या तपासातून संशयित दुचाकीस्वाराचा माग काढण्यात आला. शेवटी दिनेश पाटोळेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या काटेकोर तपासामुळे आरोपीला गजाआड करण्यात यश आले (Uruli Kanchan Murder Case) आहे.

Follow Us On