situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Uddhav Thackeray and Raj Thackeray : भाऊबीज निमित्त ठाकरे कुटुंब एकत्र – महाराष्ट्राचे लक्ष औपचारिक घोषणेकडे

Published On:

Team My Pune City –महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ( Uddhav Thackeray and Raj Thackeray )गेल्या काही महिन्यांपासून वारंवार भेटत असून, महापालिका निवडणुकांपूर्वी दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

Jain Boarding Controversy : जैन बोर्डिंग वादात मोहोळ यांचे प्रत्युत्तर ; ‘धंगेकर वैफल्यग्रस्त

गेल्या तीन महिन्यांत दोन्ही बंधूंच्या आठ ते नऊ भेटी झाल्या आहेत. पाडव्याच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली होती. त्यानंतर भाऊबीज निमित्ताने दोन्ही कुटुंबं जयवंती देशपांडे यांच्या घरी एकत्र आली. जयवंती देशपांडे या राज ठाकरेंच्या सख्ख्या बहिणी असून उद्धव ठाकरे त्यांचे चुलत भाऊ आहेत.

Shri Kshetra Bhandara: श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला होणार यावर्षीचा माघ शुद्ध दशमी सोहळा

या कार्यक्रमाला उद्धव, राज, आदित्य, अमित आणि तेजस ठाकरे ( Uddhav Thackeray and Raj Thackeray )उपस्थित होते. गेल्या चार महिन्यांतील ही ठाकरे बंधूंची नववी भेट ठरली. याआधीही दीपावलीच्या दिवशी दोन्ही कुटुंबं एकत्र आली होती.

या सलग भेटींमुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय जवळिकीला अधिक बळ मिळाले आहे. राजकीय वर्तुळात या घडामोडींवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याला सकारात्मक पुनर्मिलन म्हटले आहे, तर विरोधकांनी टीका करत मुंबई महापालिकेवर भाजप महायुतीच विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

आता महाराष्ट्राचे लक्ष ठाकरे बंधूंच्या युतीच्या औपचारिक ( Uddhav Thackeray and Raj Thackeray ) घोषणेकडे लागले आहे.

Follow Us On