situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Uddhav Shri Award : विजय जगताप यांना कार्याबद्दल “उद्धव श्री” पुरस्कार प्रदान

Published On:
Uddhav Shri Award

Te am My pune city –सहारा वृध्दाश्रमाची उभारणी ( Uddhav Shri Award) करून निराधारांना आधार देण्याचे कार्य करणारे विजय जगताप यांना “उध्दवश्री”पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या आई कमलबाई जगताप यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्या-या व्यक्तींना शहर शिवसेनेच्या वतीने “उद्धव श्री २०२५” पुरस्कार देऊन गौरविण्यात ( Uddhav Shri Award) आले.

Pimpri Flood : मुसळधार पावसाने पिंपरी-चिंचवड जलमय : शेकडो नागरिकांचे स्थलांतर, प्रशासन अलर्ट


पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. विधानपरिषद सभापती अंबादास दानवे, संपर्क प्रमुख सचिन अहिर, संयोजक व माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख संजोग वाघेरे,आदी मान्यवर उपस्थित ( Uddhav Shri Award) होते.


याचबरोबर पुरस्कार उद्योजक विश्व चोरडिया , शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे राजेश म्हस्के,तसेच संजय आवटे (पत्रकारिता),अनिल भांगडिया (उद्योजक), साजन बेंद्रे (कलाक्षेत्र), शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे (कामगार क्षेत्र), विशाल गायकवाड (कला क्षेत्र) देवा झिंजाड (लेखक), स्वातीताई गवारे (महिला उद्योजिका) अभिमन्यू सूर्यवंशी (क्रीडाक्षेत्र), रमेश वाघेरे पाटील (सामाजिक) यानाही उध्दवश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात ( Uddhav Shri Award) आले.

School Holiday : अतिवृष्टीमुळे मावळातील सर्व शाळा आज बंद, सुट्टी भरून काढण्यासाठी रविवारी शाळा


पुरस्कार समितीचे सचिव माधव मुळे,कार्याधक्ष युवराज कोकाटे, संघटक हाजी दस्तगीर मणियार, उपाध्यक्ष सुशीला पवार, संघटिका वैभवी घोडके, उपाध्यक्ष गोपाळ मोरे, सहसचिव नेताजी काशीद, खजिनदार हरेश नखाते, सह संघटक निखिल दळवी, सदस्य अभिजीत गोफण, प्रशांत तायडे, गुलाबचंद आसवानी, अशोक वाळके, कैलास नेवासकर, सावल तोतानी, संतोष म्हात्रे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले तर आभार युवराज कोकाटे ( Uddhav Shri Award) यांनी मानले.

Follow Us On