situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Traffic Police : ट्रॅफिक कंट्रोलिंग करत असताना वाहतूक पोलिसाचे निधन

Published On:
Traffic Police

Team My Pune – पुण्यात कात्रज येथील गंधर्व लॉन्स परिसरात वाहतूक नियमन करत असतानाच एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी ( Traffic Police) घटना घडली आहे.

Mishap : पुण्यात लोखंडी खांब कोसळून शाळकरी मुलगी गंभीर, नागरिकांमध्ये संताप

धनंजय वणवे (42) असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास धनंजय वणवे हे गंधर्व लॉन्स परिसरात वाहतूक नियमन करत असताना अचानक ( Traffic Police) खाली कोसळले. धनंजय वणवे हे पुरंदर तालुक्यातील तोंडल गावचे रहिवासी होते. त्यांच्या निधनाने पुणे वाहतूक पोलिस विभागावर शोककळा पसरली आहे. शिवाय कर्तव्य करत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Talegaon Dabhade: तळेगावच्या गजानन महाराज मंदिरात ११ ते १७ जुलैदरम्यान निरंजनभाई महाराज यांची श्रीमद् भागवत कथा

ते खाली पडल्याचं दिसताच त्यांना तातडीने कात्रज चौकातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित ( Traffic Police) केलं. वणवे यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मात्र, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. दरम्यान, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. धनंजय वणवे हे पुरंदर तालुक्यातील तोंडल गावचे रहिवासी होते. त्यांच्या निधनाने पुणे वाहतूक पोलिस विभागावर शोककळा पसरली ( Traffic Police) आहे. 

Follow Us On