situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Threatening for arrest : मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून ३२ लाखांची फसवणूक

Published On:
Pune Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity – मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून एका ७६ वर्षीय वृद्ध महिलेची ३२ लाखांची फसवणूक (Threatening for arrest) केली. ही घटना २५ ते २८ मे या कालावधीत रहाटणी येथे घडली.

याप्रकरणी ७६ वर्षीय पीडित महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय पिसे, गजेंद्र पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधिसंघर्षित बालकांकडून घरफोडीचे चार गुन्हे उघड, दोन लाखांचे चांदीचे दागिने जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला अनोळखी व्यक्तींनी फोन केला. फोनवरील व्यक्तींनी ते कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी महिलेवर मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल झाला असून त्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती घालण्यात आली. अटकेची कारवाई टाळण्यासाठी फिर्यादी महिलेकडून ३२ लाख रुपये घेत महिलेची फसवणूक करण्यात (Threatening for arrest) आली.

Follow Us On