situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Thergaon: थेरगावातील विद्यार्थी अपघाताचा चौकशी अहवाल देण्याचे निर्देश

Published On:
PCMC
---Advertisement---

Team MyPuneCity –थेरगाव येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेतील पडदा काढण्यासाठी शिडीवर चढलेला विद्यार्थी गंभीर जखमी झाला. ही घटना ७ एप्रिल रोजी घडली होती.

या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिले आहेत. आयोगाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी संजय नाकटे यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, संबंधित प्रकरणाची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल आयोगाकडे सादर करण्यास सांगितले आहे.

Chinchwad: पालिकेकडे परवानगीचा कागद पूर थांबवू शकणार नाही- राजेंद्र सिंह

सफाई कर्मचारी आणि शिक्षिकेने १२ वर्षांच्या विद्यार्थ्याला पडदा काढण्यासाठी शिडीवर चढवले असताना तो शिडीवरुन पडून गंभीर जखमी झाला. याप्रकरणी शिपाई आणि शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाला.

मात्र, या घटनेत विद्यार्थ्याचे कायमचे शारीरिक नुकसान झाले. त्यामुळे या विद्यार्थ्याला महापालिकेने ५० लाखांची मदत करावी, अशी मागणी भीम संग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे यांनी केली होती. त्यांच्या या निवेदनाची दखल घेत आयोगाने महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी यांना तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Follow Us On