situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Tathawade Murder News : खून करून मृतदेह फेकला नदीत 

Published On:
Tamhini Ghat murder

Team My pune city –  ताथवडे परिसरात एका व्यक्तीचा खून (Tathawade Murder News) करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीपात्रात टाकून मोबाईल फोन आणि कारची विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १९ जुलै रोजी डी सी ०२ मर्क्युरी प्रा ली या कंपनीत उघडकीस आली.

Pimpri Chichwad Crime News 26 July 2025 : सिमेंट एजन्सी देण्याच्या बहाण्याने १.३८ लाख रुपयांची फसवणूक

शादाब खान असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव (Tathawade Murder News) आहे. या प्रकरणी मोहम्मद शादाब शानु खान (१९, अंधेरी वेस्ट, मुंबई) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lonavala Rain : लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, 24 तासांत 172 मिमी पावसाची नोंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शादाब खान हे ताथवडे येथील एका कंपनीत काम करत होते. कंपनीतील काम संपल्यानंतर रात्रीच्या वेळी फिर्यादीच्या वडिलांचा कोणीतरी अज्ञात इसमाने खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीपात्रात टाकला. त्यांचा मोटोरोला मोबाईल फोन व कार यांची विल्हेवाट लावली. वाकड पोलीस तपास करत (Tathawade Murder News) आहेत.

Follow Us On