situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talwade: देहू-आळंदी रोडवर क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity -देहू आळंदी रोडवर क्रेनच्या धडकेत एका वारकार्‍याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (18 जून) दुपारी बारा वाजताच्या सुमारास तळवडे येथे घडली.

नारायण गोदवे (57, आहेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. ते देहू वरून आळंदीला पायी चालले होते. ते तळवडे येथील शेलार वस्ती जवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. चिखली पोलिसांनी त्यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्याजवळ असलेल्या मोबाइल वरून पोलिसांनी त्यांच्या मुलाशी मुंबई येथे संपर्क साधला आहे. पोलिसांनी आरोपी क्रेन चालक याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


Bopkhel Murder : महिलेच्या छेडछाडीवरून तरूणाचा खून

देहू आळंदी रस्त्यावर वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने बुधवारी (18 जून) प्रस्थान ठेवत आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. देहू आणि आळंदी दोन्ही तीर्थक्षेत्री लाखो वारकरी, हजारो दिंड्या दाखल झाल्या आहेत. अशातच देहू आळंदी मार्गावर तळवडे येथे दुर्दैवी घटना समोर आली आहे.

Follow Us On