situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Teli Samaj : माजी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांचा गौरव; दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार

Published On:
Talegaon Teli Samaj
---Advertisement---

Team MyPuneCity – तळेगाव दाभाडे येथील तेली कार्यालय ट्रस्ट व तेली समाज (Talegaon Teli Samaj) सार्वजनिक गणेशोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ जून २०२५ रोजी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात मुंबई उपनगरचे माजी जिल्हाधिकारी आणि तळेगावचे सुपुत्र राजेंद्र क्षीरसागर (I.A.S.) यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर १०वी व १२वीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी अप्पर जिल्हाधिकारी राजेश कुलकर्णी, तळेगाव दाभाडेच्या नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, श्रीमती मीराताई फल्ले, तेली कार्यालय ट्रस्टचे (Talegaon Teli Samaj) विश्वस्त देवेंद्र बारमुख, अध्यक्ष बाळकृष्ण क्षीरसागर, सुदुंबरे तेली संस्थानचे विश्वस्त प्रशांत भागवत, राजेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमात मान्यवरांनी राजेंद्र क्षीरसागर यांच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा उल्लेख केला. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांचीही माहिती उपस्थितांना देण्यात आली. प्रा. मनीषा पिंगळे यांनी त्यांचा मानपत्र वाचन करून त्यांच्या महसूल खात्यातील कार्याचा मागोवा उपस्थितांसमोर सादर केला.

Chakan Market : चाकण मार्केट मध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली; आवक घटून पालेभाज्यांच्या भावात वाढ

राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा (Talegaon Teli Samaj) आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, योग्य संगती व शिस्तीचे मूल्य सांगितले. तळेगाव दाभाडे आणि विशेषतः तेली आळीतील आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. भविष्यात समाजातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासिका उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यक्रमास क्षीरसागर यांचा कुटुंबीय, मित्र परिवार तसेच तळेगावमधील तेली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

राज्यात पुन्हा धो-धो बरसणार; पावसाचा अर्ध्या महाराष्ट्रात मुक्काम, कुठे काय शक्यता?

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे बाळकृष्ण क्षीरसागर (Talegaon Teli Samaj), संजय कसाबी, संदीप जगनाडे, वैभव कोतुळकर, रणजित पिंगळे, तुषार जगनाडे, गोकुळ किरवे, शैलेश मखामले यांसह सर्व विश्वस्तांनी विशेष मेहनत घेतली. तसेच तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर टेकवडे, महेंद्र कसाबी, विजय केदारी, सुजित लोखंडे, अजय शेलार, अतुल जगनाडे, संजय बारमुख, स्वप्नील बारमुख यांचेही मोलाचे योगदान लाभले.

Follow Us On