situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade : समाजात रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीची वेगळी छाप — रो.शितल शहा

Published On:
Talegaon Dabhade

वर्षभरात ५१ सामाजिक प्रकल्पांचे प्रभावी आयोजन

Team MyPuneCity – आंतरराष्ट्रीय कार्यक्षेत्र असलेल्या रोटरीच्या माध्यमातून जगभरात २१४ देशांमध्ये ४८ हजार क्लब आणि १४ लाख सभासद असणाऱ्या रोटरीच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपयोगी कामे अव्याहतपणे सुरू असून आरोग्य, शिक्षण,पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि युवक विकास अशा अनेक क्षेत्रात भरीव उल्लेखनीय कार्य करून समाजात एक वेगळी छाप रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी ची पडली असल्याचे गौरवोद्गार डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. शितल शहा यांनी आपल्या अध्यक्षीय (Talegaon Dabhade) मनोगतातून काढले.

Dehu : देहू प्रशासनाने घेतली पालखी सोहळा संयुक्त बैठक

ते रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी यांच्या वतीने आयोजित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्हिजिट आणि सर्विस एक्सलन्स अवॉर्ड प्रसंगी बोलत होते.यावेळी महाराष्ट्र दिनाची संकल्पना वापरत मराठी भाषेचा गौरव आणि संस्कृतीचा एक आगळावेगळा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळाला.

रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी संस्थापक अध्यक्ष व संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्लब ने आरोग्य शिक्षण पर्यावरण महिला सक्षमीकरण आणि युवक विकास आशिया अनेक क्षेत्रात भरीव कार्य केले असे मत रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष रो मिलिंद शेलार यांनी आपल्या प्रास्ताविक पर मनोगतातून व्यक्त केले. तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने वर्षभरात करण्यात आलेल्या ५१ प्रकल्पांचे प्रभावी डिजिटल सादरीकरण केले. तसेच सर्वच क्षेत्रात रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या माध्यमातून भरीव समाजकार्य झाल्याचे त्यांनी (Talegaon Dabhade) सांगितले.

अनाथ मुलांचे अजित फाउंडेशन, बार्शी संचलित सृजनालय या संस्थेचे प्रमुख महेश निंबाळकर आणि सर्पमित्र शेखर गानू यांना यावर्षीचा रोटरी सर्विस एक्सलन्स अवॉर्ड २०२५ रो.शितल शहा यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी रोटरी फाउंडेशनसाठी १००० डॉलर्स (८५०००=००)आणि माजी अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांनी सामाजिक कार्यासाठी १००० डॉलर्स (८५०००=००) देणगी दिली, हा क्षण रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीसाठी गौरवाचा ठरला. तसेच दर महिन्याला काढण्यात येणारे बुलेटिनचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष रो.संतोष खांडगे, रो.रजनीगधा खांडगे, रो.राहुल खळदे, रो.हिरामण बोत्रे, रो.अजय पाटील, रो ॲड.मच्छिंद्र घोजगे, आदी माजी अध्यक्ष उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृता झा यांनी केले. सचिव घोषणा राजेंद्र पंडित तसेच आभार प्रवीण भोसले यांनी (Talegaon Dabhade) मानले.

Follow Us On