situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade: मोबाईल आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीतील आरोपीला अटक; तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई

Published On:

Team MyPuneCity –’वराळे गावातील एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने लंपास करणाऱ्या तीन जणांच्या टोळीतील एकास तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सखोल तपास करून एकूण ५१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून उर्वरित दोन अल्पवयीन आरोपींचाही छडा लावला आहे.

फिर्यादी नागनाथ दिनकर मुंडफणे (वय २५, रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे) हे १० मे २०२५ रोजी रात्री दीडच्या सुमारास इंदोरीहून वराळे गावाकडे जात होते. दरम्यान, तीन अज्ञात तरुण एका मोटारसायकलवरून ट्रिपल सीट येताना दिसले. त्यांनी फिर्यादीस थांबवून मौजे माळवाडी हद्दीत त्यांना हाताने व दगडाने मारहाण केली आणि त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. आरोपींनी मोबाईलचा पासवर्ड तसेच फोन पेचा पासवर्ड मागून, त्याद्वारे १०,००० रुपये काढून घेतले. एकूण मोबाईल आणि रोख रक्कम मिळून १६,००० रुपयांची जबरी चोरी झाली होती.

या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात ११ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी मा. विनायकुमार चोवे (पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड), विशाल गायकवाड (उप आयुक्त, परिमंडळ २), बाळासाहेब कोपनर (सहायक पोलीस आयुक्त, देहूरोड विभाग) आणि रणजित जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव एमआयडीसी) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर आणि पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बँकिंग विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने संशयित आरोपींचा शोध घेतला. या तपासात पंकेश दत्तात्रय जाधव (वय २०, रा. शेलु, ता. खेड, जि. पुणे) याच्यासह दोन विधीसंघर्षीत बालकांनी गुन्हा केल्याची माहिती समोर आली. पंकेश जाधव यास १६ मे रोजी अटक करण्यात आली असून पोलिस कोठडीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच १४ एलडब्ल्यू ६४१८), चोरीला गेलेला मोबाईल आणि मोबाईल बँकिंगद्वारे काढलेले १०,००० रुपये असा एकूण ५१,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई पो.उप.निरी. विवेक गोवारकर, पो.हवा. अनंत रावण, पो.ना. ज्ञानेश्वर सातकर, पो.कॉ. विनायक शेरमाळे, पो.कॉ. स्वराज साठे, पो.कॉ. भिमराव खिलारे, पो.कॉ. रमेश घुले यांनी संयुक्तरीत्या केली. या पथकाने गुन्हा उघडकीस आणून शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Follow Us On