situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon: तळेगाव-वराळे रस्त्यावर भरधाव कारच्या धडक, दुचाकीस्वार दाम्पत्य गंभीर जखमी

Published On:

Team MyPuneCity –तळेगाव स्टेशन, दि. २४ मे २०२५ – भरधाव वेगात असलेल्या कारने संत तुकाराम सर्कलजवळ दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.

या घटनेत जखमी झालेली व्यक्ती म्हणजे मधुकर देवाजी भारती (वय ५३) व त्यांची पत्नी रोहिणी मधुकर भारती (वय ५०, दोघे रा. रावेत, पुणे) हे रात्री १ वाजता दुचाकीने तळेगाव स्टेशनकडे जात होते.

Pune Crime News: हुंड्यातील ५१ तोळे सोनं बँकेत गहाण; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा

याच वेळी समोरून येणाऱ्या भरधाव कारचालकाने रस्त्याचे नियंत्रण गमावून त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी फिर्यादीनुसार महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us On