शास्त्रीय गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
Pune : गीत, संगीत आणि नृत्याविष्कार असलेल्या तालयात्रेच्या बरसातीने रसिक चिंब
शास्त्रीय बंदिशीच्या मंगलदीपाने वातावरण उजळले पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या वर्धापन दिनी रंगला संगीताचा सोहळा Team MyPuneCity – पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा सुरेख संगम ...