विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
Jain English School : जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जल्लोषात संपन्न
Team MyPuneCity – जैन इंग्लिश स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा मागील पंधरा वर्षापासून जतन करणारे विद्यार्थी म्हणजेच शाळेचे भूषण आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्टा ...