वर्षभरात करणार १ लाखांहून अधिक देशी वृक्षांची लागवड
PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण दिनापासून वर्षभरात करणार १ लाखांहून अधिक देशी वृक्षांची लागवड….
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण सप्ताहाचे आयोजन… Team MyPuneCity – शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखला जावा तसेच निरोगी वातावरण मिळण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. ...