मारहाण करताना हटकले
Wakad Crime News : मारहाण करताना हटकले म्हणून अल्पवयीन मुलांकडून कात्रीने वार
Team MY Pune City – मस्करीमध्ये सुरू असलेल्या मारहाणीचा जाब विचारल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने तरुणाच्या गळ्यावर कात्रीने वार केले . ही घटना गुरुवारी ...