बियाणे व सेंद्रिय खते
Maval: मावळ तालुक्यातील एक हजार शेतकरी करणार प्रमाणित इंद्रायणी भाताची लागवड;मावळ ॲग्रो शेतकऱ्यांना पुरविणार बियाणे व खते
Team MyPuneCity –मावळ तालुक्यातील १ हजार शेतकरी येत्या खरीप हंगामात शुद्ध, प्रमाणित इंद्रायणी भाताची लागवड करणार असल्याची माहिती मावळ ऍग्रोचे संस्थापक तथा पुणे जिल्हा ...