बाणेर आणि विमानतळ भागात स्पा सेंटर
Raid on spa center : पुण्यात वेगवेगळ्या भागात स्पा सेंटरवर छापा, वेश्याव्यवसायात 10 परदेशी महिलांची सुटका
Team My Pune City – पुण्यातील बाणेर आणि विमानतळ भागात स्पा सेंटरच्या ( Raid on spa center) नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला ...