पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक ( Purandar Airport)असलेल्या १
Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी जमिनीची मोजणी अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांकडून १४८ हेक्टर अतिरिक्त जमीन देण्याची तयारी
Team My Pune City – पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक ( Purandar Airport)असलेल्या १,२८५ हेक्टर जमिनीपैकी १,२५४ हेक्टरची मोजणी पूर्ण झाली ...








