पुणे पाणीपुरवठा बंद
Pune Water Supply : पुण्यात उद्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद; शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने होणार पाणीपाणीपुरवठा
Team My Pune City –शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे, पाण्याच्या टाक्या आणि पंपिंग स्टेशन येथे विद्युत तसेच स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्तीची( Pune Water Supply) कामे करण्यासाठी गुरुवार, ...