पीएनजी
Warning For Coal, Wood Use : पुणे महापालिकेचा इशारा, कोळसा-लाकूड वापरणाऱ्या बेकरी, हॉटेल्सवर कारवाई होणार
Team My Pune City – शहरातील बेकरी, हॉटेल्स आणि खाद्य व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कोळसा, लाकूड यांसारख्या प्रदूषणकारी इंधनाचा वापर तातडीने बंद करावा, अन्यथा कठोर ...








