पिंपरी चिंचवड महापालिका
PCMC : कौशल्यविकास प्रशिक्षणाने उघडतोय करिअरचा मार्ग!
पिंपरी चिंचवड महापालिका आणि सिंबायोसिस संस्थेच्या उपक्रमाने शेकडो तरुणी होत आहेत आत्मनिर्भर Team My pune city – पिंपरी चिंचवड महापालिका ( PCMC) आणि सिंबायोसिस ...
PCMC : ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांना मिळणार ४ टक्के सवलत
Team My pune city –पिंपरी चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ याकाळात ऑनलाइन भरल्यास मालमत्ताधारकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत ...
PCMC : पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
सामूहिक योगसत्र, सांस्कृतिक सादरीकरण आणि जनजागृती उपक्रमांतून नागरिकांचा उस्फूर्त सहभाग…. Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड महानगरपालिका व योग विद्या धाम, पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त ...
PCMC : जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वागत…
आमदार महेश लांडगे व आयुक्त शेखर सिंह यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी रथाचे केले सारथ्य… Team MyPuneCity – ज्ञानोबा-तुकाराम या जयघोषात, रिमझीम पावसात ...
PCMC : पाऊस आणि पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज
Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड परिसरात ( PCMC) सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, अडथळे दूर करण्यासाठी आणि पाणी साचण्याच्या ...
PCMC : हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!
२०० कोटी रुपयांचा निधी उभारला; गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड महापालिकेने (PCMC) हरित कर्ज रोखे (ग्रीन बॉण्ड) इश्यू करून २०० कोटी ...
PCMC : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवेतून मे अखेरीस अधिकारी व कर्मचारी असे एकूण ८८ जण सेवानिवृत्त
महापालिका सेवेतून एक सह आयुक्त, आठ मुख्याध्यापक, दोन सह शहर अभियंता, एक सहाय्यक आयुक्त,चार सिस्टर इनचार्ज, एक कार्यकारी अभियंता, एक प्रशासन अधिकारी, तीन कार्यालय ...
PCMC : थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची थेट कारवाई; लिलावाचीही शक्यता
पिंपरी चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर थकबाकीदारांना अंतिम इशारा Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ( PCMC ) कर आकारणी व संकलन विभागामार्फत शहरातील मालमत्ता ...