पश्चिम महाराष्ट्र
Rain Update : पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
Team My Pune City –राज्यातील बहुतांश ( Rain Update)भागांतून मान्सून परतला असून ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव अद्यापही जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज १४ ऑक्टोबर ...