नागरिकांना सावधानतेची सूचना
Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून विसर्ग वाढविला ,नागरिकांना सावधानतेची सूचना
Team My Pune City – खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आज सकाळी 11 वाजता 1400 क्युसेक्स वरून वाढवून 2464 क्यूसेक्स ...