दहशत माजवणाऱ्या बिबट्या
Leopard in Pimperkhed : पिंपरखेडमध्ये दहशत माजवणारा बिबट्या अखेर ठार ; शार्पशूटरने गोळ्या घालून केला अंत
Team My Pune City – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अखेर शार्प शूटरने गोळ्या घालून बंदोबस्त केला. रात्री उशिरा झालेल्या या ...








