कार कोसळून अपघात
Accident : कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळून अपघात; एकजण ठार तर एकजण जखमी
Team My Pune City – भोर तालुक्यातील शिरगाव हद्दीत, भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात (Accident) एका व्यक्तीचा मृत्यू झाला ...