अल्पवयीन मुलाकडून निघृण खून
Katraj Murder : प्रेमसंबंधात अडथळा ठरल्यामुळे कात्रजमधील तरुणाचा अल्पवयीन मुलाकडून निघृण खून
Team My Pune City – प्रेमसंबंधात अडथळा आणल्याच्या ( Katraj Murder)रागातून अल्पवयीन मुलाने साथीदारांच्या मदतीने प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर ...