Youth dies in horrific accident in Wagholi Wagholi
Pune Crime News 07 June 2025 :वाघोलीतील भीषण अपघातात युवकाचा मृत्यू
Team MyPuneCity –ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे वाघोली येथील गाडेवरती चौकात झालेल्या भीषण अपघातात ३७ वर्षीय युवराज पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनिरुद्ध पाटील (वय २८, रा. ...