young employee steals jewellery worth Rs 4.5 crore
Pune Crime News : सराफी पेढीतील कर्मचारी तरुणाने साडेचार कोटी रुपयांच्या दागिन्यांची केली चोरी
Team MyPuneCity – नारायण पेठेतील नीलकंठ ज्वेलर्समधील कर्मचारी तरुणाने साडेचार कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्याविरुद्ध अपहार, तसेच चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ...