Yellow alert from the Meteorological Department
Pune: पुण्यात सायंकाळी पावसाचा इशारा; हवामान खात्याचा यलो अलर्ट
Team My Pune City – भारतीय हवामान विभागाच्या (Pune)मुंबई वेधशाळेकडून सोमवारी दुपारी पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज ...