Yashwant Rural Non-Agricultural Cooperative Credit Society
Sate News : यशवंत ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब आगळमे, कार्यकारी संचालकपदी भारत काळे
Team MyPuneCity –साते येथील (Sate News) यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब आगळमे यांची तर कार्यकारी संचालकपदी भारत काळे यांची बिनविरोध निवड करण्यात ...