weddings cancelled due to rain
Vadgaon Maval: अवकाळी पावसामुळे लग्न सोहळ्याच्या आनंदावर विरजण
Team MyPuneCity –गेला आठवडाभर पडत असलेल्या अवकाळी पावसाने मावळ तालुक्याच्या काही भागात धुमाकूळ घातला असून या पावसाने लग्न सोहळ्यातील आनंदावर विरजण पडत आहे. या ...