Waki Budruk village
Chakan: वाकी बु. गावात सशस्त्र दरोडा; चार लाखांचे दागिने लंपास;मोबाईल काढून घेत दाम्पत्याला रात्रभर कोंडले
Team MyPuneCity -दरवाजे तोडून घरात शिरलेल्या चार दरोडेखोरांनी दाम्पत्याला मारहाण करत व धारदार शस्त्रांचा धाक दाखवत सुमारे ४ लाखांचे दागिने घेऊन पोबारा केला. दरोडा ...