Use of flammable materials
Mhalunge: म्हाळुंगे एमआयडीसीत जयगणेश गॅस टपरीवर गॅस रिफिलिंगचा धोकादायक प्रकार; घरगुती गॅसचा साठा जप्त
Team MyPuneCity – ज्वालाग्राही पदार्थांचा वापर करत असताना सुरक्षिततेच्या नियमांची पूर्णपणे पायमल्ली करत, जयगणेश गॅस रिपेअरिंग सेंटर या टपरीवर बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये ...