Urse village
Crime News: उर्से गावात वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून महिलेवर दिर व जावेचा काठीने हल्ला
Team MyPuneCity –वडिलोपार्जित जमिनीच्या (Crime News)मालकी हक्कावरून झालेल्या वादात एका महिलेवर तिच्या दिर व जावेने एकत्र येत लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची घटना उर्से गावात ...