unruly parking of vehicles on both sides at various places
Alandi : आळंदीमध्ये रस्त्यांवर ठिकठिकाणी बेशिस्तपणे दुतर्फा वाहने पार्किंग केल्याने सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी
Team MyPuneCity – आळंदी (Alandi) शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी बेशिस्तपणे दुतर्फा वाहने पार्किंग केल्याने सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडीचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागला ...